अंबाजोगाई नगरपरिषदेत राजकिशोर मोदी,बबन लोमटे, गंभीरेंची ‘एन्ट्री’: शेख रहिम यांचं नाव चर्चेत,पण नाही
अंबाजोगाई नगरपरिषदेत राजकिशोर मोदी,बबन लोमटे, गंभीरेंची ‘एन्ट्री’: शेख रहिम यांचं नाव चर्चेत,पण नाही
अंबाजोगाई प्रतिनिधी :-अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीनंतर दोन्ही आघाड्यांकडून स्वीकृत सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले...