0

अकलूज ( प्रतिनिधी ) - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन  सालाबाद प्रमाणेयंदाही  युवासेना अकलुज शहर  ,रत्नाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था  अकलुज व, योद्धा प्रतिष्ठान अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१६ एप्रिल २०१७ रोज़ी  अकलुज येथील धवल श्रीराम मंदिर येथे  सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन युवासेना अकलुज शहर प्रमुख मा. शेखर खिलारे युवासेना अकलुज शहर प्रमुख  यांनी केले आहे .
१६ ऐप्रिल रोज़ी होणाऱ्या सामुदायिक सोहळ्यात वर-वधुनां शुभेच्छा देण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे साहेब सिनेट.सदस्य पद्मजदेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील.शिवसेना ज़िल्हा सहसंपर्क प्रमुख डाँ धवलसिंह मोहिते-पाटिल.आ नारायण पाटील.आ बच्चु कडु  मा. दत्ताञय शेळके साहेब  डाँ प्रा. मा.मच्छिंद्र सकटे संस्थापक दलित महासंघ मा.भाऊसाहेब आंदळकर शिवसेना नेते व माजी पोलीस निरीक्षक  मा नामदेव वाघमारे ता प्रमुख जि युवाधिकारी मा स्वप्निल वाघमारे  दिग्दर्शक मा राजेश चौगुले मा रामसेठ गावडे पुणे जि प्रमुख  मा सुरेशरावजी झोंबाडे विभाग  प्रमुख आळंदी शहर शिवसेना मा.गणेश इंगळे ता युवाधिकारी ता महीला आघाडी प्रमुख  ज्योतीताई कुंभार शिवसैनिक सुधीर रास्ते आणासाहेब इनामदार माणिकराव मिसाळ मा. योहान मोरे यु एस ए अध्यक्ष सांगली जि आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
 लग्न समारंभाच्या माध्यमातून  मोठ्या  प्रमाणावर  अवास्तव  वायफट खर्च  केला जातो अनिष्ट  हुंडा प्रथा  मानपानाच्या खोट्या  प्रतिष्ठेपायी पैशाची  उधळपट्टी केली जाते नेमके  हेच टाळुन सर्वधर्मिय सामुदायिक  विवाह सोहळा आयोजित  केला असुन  सामुदायिक सोहळ्यात वर-वधुंना मोफत पोशाख.संसार उपयोगी साहित्य आणि वराडी मंडळींना  भोजन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे  सदर विवाह सोहळ्यास उद्योगपती  मा. दत्ताञय शेळके साहेब यांनी सहकार्य  केले आहे ज्यांना या विवाह सोहळयात सहभागी व्हायचे आहे त्यांनी १ ते १० एप्रिल या कलावधित अकलुज येथील कार्यालयात नोंदणी करावी कींवा शेखरभेया खिलारे  8390009006 कैलास साठे 9423593593 विवेक शिंदे 7028149090 निहाल शेख 9500700705  महेश शिंदे या नंबरवर संपर्क  करावा  ही विनंती  सामुदायिक  विवाह सोहळ्याचे नियोजनासाठी  मारुती साठे विवेक शिंदे  सोनु लाळगे  सागर खंडागळे  निहाल शेख  महेश शिंदे  कैलास साठे राजु जाधव बाबाजी खंडागळे  सोमनाथ लोखंडे वैभव लोखंडे संतोष रणदीवे  व  अकलुज शहर युवासेना युवासैनिक परिश्रम  घेत आहेत  तरी आपल्या  लाडक्या  मुला मुलांचे विवाह सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळ्यात करुन सामुदायिक  विवाह सोहळा चळवळ व्हावी या साठी जास्तीत  जास्त  वधू वरांनी सहभाग  घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने युवासेना शहर प्रमुख राजाभाउ खिलारे यांनी केले. ( प्रतिनिधी - कृष्णा लावंड )

Post a Comment

 
Top