0
पुणे ( प्रतिनिधी ) - शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार कडे पैसे नसतील तर सरकारने मुसलमानांची हज यात्रेची सबसीडी बंद करून त्या पैशाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी दंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख सुभान अली यांनी केली , ज्या बांधवाना हज यात्रेला जायचय ते स्वताच्या खर्चाने जातील मात्र त्या पैशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले , अनेक मुस्लीम बांधवांनी सुद्धा त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे.

Post a Comment

 
Top