मुंबई ( प्रतिनिधी ) - जेष्ठ शास्त्रीय गायिका, गानसरस्वती किशोरी आमोणकर याचं वयाच्या ८४व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले , १० एप्रिल १९३१ ला मुंबईमध्ये जन्मलेल्या आमोणकरांचे भारताच्या संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे , त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर यासुद्धा प्रसिद्ध गायिका होत्या , त्यांच्या संगीतातील योगदानाबद्दल १९८७ साली पद्मभूषण आणि २००२ साली पद्मविभूषण देऊन सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला होता , त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत क्षेत्राची मोठी हाणी झालेली आहे .
गानसरस्वती "किशोरी आमोणकरांचे" निधन

Post a comment