0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - पुरंदर - पुरंदर तालुक्यातील प्राचीन भुलेश्वर मंदिरपरीराच्या मुख्यदरवाजापासून १०० मीटर अंतरावर व्यावसायिक मंगेश दोशी मृत अवस्थेत. सापडले असून , गोळ्या लागून ते मृत झालेले आहेत ,त्यामुळे त्यांनी स्वता आत्महत्या केली कि? कुणी गोळ्या झाडुन त्यांची हत्या केली हे अस्पष्ट आहे........मंगेश दोशी हे दौंड तालुक्यातील प्रसिद्ध एल.व्ही.डेअरी व्यावसयिक असून  ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा सक्रीय कार्यक्रते आहेत ,जेजुरी पोलिसांचा अधिक तपास चालु आहे.

Post a Comment

 
Top