0
मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईच्या डबेवाल्यांची जगभर आपल्या नियोजनामुळे ख्याती आहे ,  आपल्या डबा मॅनेजमेंटने ग्लोबल झालेल्या डबेवाल्यांचा आता मुंबई  पालिका प्रशासनाने गौरव केला आहे.मुंबईच्या हाजीअली चौकात डबेवाल्याचा प्रशस्त पुतळा उभारण्यात आला आहे , या पुतळ्याचं आज महापालिका आयुक्तांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 13 फूट उंचीचा हा पुतळा आहे.

Post a Comment

 
Top