0
नवी दिल्लीः भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे काल रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. सुषमा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरू

न त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Post a comment

 
Top