0
बीड ( प्रतिनिधी):- आदर्श शिक्षण संस्था संचालित गेल्या २० वर्षापासून या व्यक्तिमत्त्वाने  शिक्षण ची ज्योत प्रज्वलित केली  विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. ते आदर्श मुख्याध्यापक केज तालुक्यातील सारणी गावचे भूमिपुत्र व पाडळी हायस्कूल पाडळी  चे मुख्याध्यापक माननीय श्री केशव रामराव भांगे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०१९ च्या पुरस्कार ने पुणे येथे सन्मानित करण्यात आले.

     शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श प्राचार्य हा पुरस्कार  मिळाल्याबद्दल आज पाडळी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पाडळी येथे सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित  शिवसेना तालुकाप्रमुख किरण आप्पा चव्हाण उप तालुकाप्रमुख संजय उगले शाखाप्रमुख तुकाराम धनगुडे ,INDIA 24×7 लाईव्ह टिव्ही चे बीड जिल्हा प्रतिनिधी अमर नागरे ,अण्णा राऊत, प्रकाश इंगळे  (माजी सरपंच पाडळी), तसेच शंकर सानप , संजय जाधव, विशाल नागरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top