0
पिंपरी ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथे आज राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांची उद्घाटने आणि नवीन कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप आबा यादव, सभापती रमेश जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के, दादा घाटे, जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य रमेश इंगळे, प्रल्हाद शेंडकर, प्रकाश मारणे, विकास हंबीर, ग्रा.पं सदस्य प्रमोद शेंडकर, रामदास शेंडकर, मा. उपसरपंच नामदेव हंबीर, मा. चेअरमन बाळासाहेब हंबीर, सदाशिव साळुंके, शहाजी गायकवाड, मा. सरपंच रायचंद गायकवाड, मा. सरपंच महादेव विष्णू शेंडकर, मा. उपसरपंच सुभास गोडसे, मा. सदस्य चंद्रकांत शेंडकर, बाळासो शेंडकर, सविता शहाजी गायकवाड, बेबीताई थेउरकर, रुपाली हंबीर, संतोष शेंडकर, अर्जुन मोघे, दशरथ शेंडकर, राजेश छाजेड, हरीश शेंडकर, हनुमंत लीम्भोरे, अंकुशआबा शेंडकर, सुभाष शेंडकर, सुभाष चव्हाण, शिवाजी शेंडकर, तुकाराम गायकवाड, रायचंद शिवाजी शेंडकर, भाऊसाहेब शेंडकर, अनिल हंबीर, संतोष हंबीर, संदीप हंबीर, विजय हंबीर, दत्तात्रय गुलाब शेंडकर, संदीप गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपरी गावाच्या हद्दीत होत असलेल्या कामांचा तपशील -
१) काळूबाई मंदिर बंधारा – ३९ लक्ष (निविदा स्तरावर)
२) जेजुरी नाझरे पिंपरी चौंडकरवस्ती नायगाव रस्ता – ६ कोटी ७५ लक्ष (काम पूर्ण)
३) मळईवस्ती बंधारा – ३५ लक्ष (काम पूर्ण)
४) वडाचामळा बंधारा – १९ लक्ष (काम पूर्ण)
५) जांभळीचा मळा बंधारा – १९ लक्ष (काम पूर्ण)
६) गान्हाईचामळा बंधारा – १९ लक्ष (काम पूर्ण)
७) सुतारमळा बंधारा – १८ लक्ष (काम पूर्ण)
८) हंबीरवाडी रस्ता – ५० लक्ष (काम प्रगतीपथावर)
९) पिंपरी ओढ्यावर पूल - ३९ लक्ष (काम पूर्ण)
१०) हंबीरवाडी पुरंदर उपसा पाईपलाईन – ३९ लक्ष (काम पूर्ण)
११) मौजे.पिंपरी गावठाण ते चिंचेचा मळा रस्ता सुधारणा करणे – ३ लक्ष (निविदा स्तरावर)
१२) नाझरे पिंपरी रस्ता ते शेवगाई रस्ता मुरमीकरण करणे - ३ लक्ष (निविदा स्तरावर)
१३) पिंपरी येथील कोथळवाट डी.पी रस्ता मुरमीकरण – २ लक्ष (निविदा स्तरावर)
१४) पिंपरी गावठाण ते वाकवस्ती रस्ता मुरमीकरण करणे - १.५ लक्ष (निविदा स्तरावर)
१५) पिंपरी गावठाण ते गोडसेवस्ती रस्ता मुरमीकरण करणे - १.५ लक्ष (निविदा स्तरावर)
१६) पिंपरी चिंचेचा मळा पेयजल योजना - १ कोटी १८ लक्ष (निविदा स्तरावर)

Post a Comment

 
Top