0
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी अनुकूल, विश्वसनीय सूत्रांची माहिती, सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीत खलबतं, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं, अनेक काळ विचारमंथन केल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हायकमांडने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्याची तयारी आहे. काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यता

Post a Comment

 
Top