0
सासवड ( प्रतिनिधी ) -  क-हा चांबळी या दोन्ही नद्यांच्या संगमावर अत्यंत पुरातन असलेल्या संगमेश्वर या शिवमंदिरात आज ञिपुरी पौर्णेमित्ताने संगमेश्वर सुधार समिती, संगमेश्वर मिञपरिवार व विवीध भाविकांनी सालाबाद प्रमाणे भगवान शिवशंकराचे दर्शन घेतले. सायंकाळी भाविकांनी मंदिरात व मंदिर परिसरात पणत्या लावण्यास सुरुवात केली
राञ जशी वाढत चालली तशी पणत्यांची संख्या वाढली संपुर्ण परिसर पणत्यांनी झगमाटुन गेला होता
या पणत्यांचे प्रतिबिंब क-हा पाञात पडल्यावर अत्यंत विलोभनीय दृष्य दिसत होते. ( प्रतिनिधी - राजेंद्र बर्गे )

Post a Comment

 
Top