0


जेजुरी ( प्रतिनिधी ) -  शहर भारतीय  जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदी जेजुरी शहरातील जेष्ठ नेते शामकाका पेशवे यांचे  चिरंजीव सचिन  पेशवे  यांची बिनविरोध निवड झाली असुन, निवडीचे पत्र पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या  उपस्थिती  मध्ये  देण्यात आले यावेळी जिल्हा  संघटन सरचिटणीस सचिन  सदावर्ते, सरचिटणीस बाळासाहेब गरुड, तालूका  अध्यक्ष राजेंन्द्र जगताप, सचिन लंबाते, गिरिष जगताप, राहुल शेवाळे, धनंजय कामठे, केशव कामठे विकास पवार, पंडित मोडक, साकेत जगताप, अँड पानसे, अँड घोरपडे सरचिटणीस संजय निगडे,  गणेश भोसले, प्रसाद अत्रे, पंकज घोणे, नागनाथ झगडे, चःद्रकांत झगडे,  राजेंन्द्र कुदळे, तुकाराम यादव, आदी मान्यवर उपस्थित  होते निवडी नंतर सचिन  पेशवे यांनी जेजुरी  शहरामध्ये जुने व नविन भाजपाचे सर्व  सदस्य  मिळुन चांगल्या  पध्दतीने पक्ष वाढीसाठी प्रयत्न  केले जातील तसेच  केन्द्र सकारच्या योजना शहरवासीयांना मिळवण्यासाठी  प्रयत्न केले जातील   शहरातील समस्यांना नगरपालीकेत मांडून समस्या  सोडवल्या जातील तसेच  दुप्पट  झालेल्या  घरपट्टी  आंदोलन उभे करुन जनतेला न्याय मिळवून देवू
 पक्षाने माझ्या वर टाकलेली जबाबदारी मी सार्थ  ठरविन  अनेक वर्षापासून असलेले पक्षाचे  काम व अनुभव तसेच पक्षावर असलेली  एकनिष्ठता  म्हणून  मला हे पद मिळाले असेही पेशवे यांनी  निवड झाल्यावर सांगितले.

Post a Comment

 
Top