पुरंदर (प्रतिनिधी ):- सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात करोना या रोगाने थैमान घातले आहे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या भयानक परिस्थिती उभी राहिली आहे लॉकदाउनच्या काळामध्ये अनेक कंपन्या तसेच रोजगाराची सर्व दारे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांच्या हातची कामे गेले आहेत त्याच अनुषंगाने ज्यांचे हातावरचे पोट आहे अशा गरजू व्यक्तींना सचिन महादेव टिळेकर मित्र परिवार व सरोश भवन स्टाफ पुणे यांच्या कडून बेलसर येथील २५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १००० रुपयाचे जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टनसिंग चा नियम पाळत सर्व गरजू व्यक्तींना किराणा वाटप करण्यात आले यावेळी करोणा बद्दल माहिती व स्वत:चे संरक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
बेलसरच्या मा.सरपंच वनिताताई किरण जगताप यांच्या प्रयत्नातून सदर कीराणा किटचे वाटप करण्यात आले.त्यांचे लाभार्थींकडून विशेष आभार मानण्यात आले.
या प्रसंगी बेलसरचे माजी सरपंच निलेश जगताप ,सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा, मा सरपंच पांडुरंगदादा जगताप मा.सरपंच कैलासतात्या जगताप मा सरपंच हनुमंत जगताप बेलसरचे उपसरपंच पांडुरंग जगताप तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश बुधे तंटामुक्ती समितीचे मा.अध्यक्ष प्रमोदतात्या जगताप तंटामुक्ती समितीचे मा.उपाध्यक्ष हनुमंत जगताप रोहिदास जगताप ,चंद्रकांत जगताप , सुहास जगताप, राजेंद्र जगताप डॉ.सोमनाथ जगताप ,संजय जगताप, जि.प.शाळा बेलसरचे मुख्याध्यापक भिमराव कदम राहुल जगताप (अध्यक्ष युवक रा. कॉंग्रेस) व इतर मान्यवर उपस्थित होते.
( प्रतिनिधी - निखिल जगताप )

Post a comment