0
कोंढारपट्टा (प्रतिनीधी) - ग्रामपंचायतच्या वतीने अनुसुचितजाती-जमातींच्या व्यक्तींना जिवनावश्यक वस्तूंचे किट ग्रामपंचायतच्या मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.जिवनावश्यक किटच्या वाटपामुळे आम्हाला आधार मिळाल्याचे मागासवर्गीय गरीब लाभार्थांनी बोलुन दाखवले.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर घरोघरी पोहच केल्याची माहीती ग्रामसेवक श्री.तोडकर यांनी दिली.यावेळी कोंढारपट्टा गावचे सरपंच सौ.अफसाना शेख,उपसरपंच श्री.राहुल भोसले,ग्रा.पं.सदस्य विजयसिंह गायकवाड,ग्रामसेवक श्री.तोडकर,सज्जन बाबर,लहु भोसले,सुभाष साठे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top