0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी व पुरंदर तालुका कमिटीच्या वतीने काल  सायंकाळी 7 वाजता सासवड येथील शिवतीर्थ चौक येथे गलवान येथे वीरमरण पत्करलेल्या सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम मेणबत्ती लावत संपन्न झाला.यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आ. संजय जगताप
 पुरंदर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठल आबा मोकाशी पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर मोकाशी सासवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पायगुडे नगरसेवक  विजय भाऊ वडणे नगरसेवक नंदू बापू जगताप सासवड शहर मा अध्यक्ष सागर जगताप  मा नगरसेवक संतोष गिरमे विवेक जगताप संभाजी जगताप गणेश खेनट संतोष खोपडे कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी चीनचा निषेध व्यक्त करण्यात आला.वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

Post a Comment

 
Top