*प्रशांत मस्के यांना उत्कृष्ट पत्रकारिता पद्मपाणी राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित*
अंबाजोगाई प्रतिनिधी
पद्मपाणी प्रतिष्ठान व संपादक जनसूर्य यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मपाणी राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 2025 पुरस्कार वितरण समारंभ दि 04/05/2025रोजी संपन्न झाला 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे अनुषंगाने सक्षम लोकशाही प्रीती अखंड भारत देश प्रीती निर्भीड व प्रमाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणारे पद्मपाणी राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन याप्रसंगी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे उद्घाटक मा आदित्य जीवने (आय ए एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड )मा नवनीत कॉवत (आय पी एस जिल्हा पोलिस अधीक्षक बीड) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा विजयराज जी बंब संपादक दै लोकाशा तथ उद्योजक बीड कार्यक्रमाचे विशेष अतिथी डॉ सदाशिव राऊत जिल्हा शल्य चिकित्सक बीड श्रीमती मेश्राम श्रावती संशोधन अधिकारी जिल्हा परिषद बीड मा .चंद्रकांत शेळके तहसीलदार तहसील कार्यालय बीड मा . सुहास हजारे नायब तहसीलदार बीड मा. नानाभाऊ हजारे ज्येष्ठ उपशिक्षण अधिकारी बीड मा बाबासाहेब उजगरे गटशिक्षणाधिकारी ग. शि.का. वडवणी मा.प्रा गौतम गायकवाड खोलेश्वर महा अंबाजोगाई तथा साहित्यिक मा . डॉ विठ्ठल जाधव साहित्यिक शिरूर का मा संतोष गायकवाड का.सहा अधिकारी जिल्हा परिषद बीड मा .सुभाष सानप जिल्हा ट्रॅफिक पोलीस अधीक्षक मा. नवनाथ पोटभरे केंद्रीय उपाध्यक्ष विद्युत क.संघटना म रा मा .अमोल जगताप सामाजिक कार्यकर्ते आवरगाव श्रीमती. मैना बोराडे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड मा.राजकुमार वाघमारे प्रा.नामदेव तरकसे प्रा. जोगदंड प्रा झिंजुडे एडवोकेट सायली सुतार बाळासाहेब वाघमारे आत्माराम ओव्हाळ किरण ससाने आदर्श तरकसे प्रा .डोंगर दीवे रानबा हातागळी सचिन ससाने मधुकर राठोड संयोजक दिलीप तरकसे संस्थापक अध्यक्ष पद्मपाणि प्रतिष्ठान बीड यां सर्व मान्यवराच्या उपस्थितीत प्रशांत रघुनाथ मस्के दैनिक बीड सत्ता तालुका प्रतिनिधी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी त्यांनी सर्व मान्यवरांचे आणि संस्थापक अध्यक्ष पद्मपाणि प्रतिष्ठान बीड यांचे आभार मानले