अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
अंबाजोगाई शहरातील रक्तदाते म्हणून ओळख असलेल्या दिपक शिंदे मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांची परंपरा जपत दिपक भैय्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १२६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

डॉ अक्षय कदम डॉ. आकांक्षा उमरेडकर,श्री शशिकांत पारखे,श्री आनंद सिताप डॉ.परवीन शेख,श्री बाबा शेख,श्री अमोल चव्हाण,श्री महादेव शिरसाठ,श्री माधव गोचडे या सर्वानी सहकार्य केले त्याबद्दल दिपक भैय्या शिंदे मित्रमंडळाच्या वतीने आभार मानले व दिपक शिंदे मित्रमंडळाच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा श्रीपतरायवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक देशमुख सर, मुख्याध्यापक संगवे सर, ग्रामपंचायत सरपंच गोवर्धन मनोहर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग अस्वले यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमात भारत माने, विलास माने, गोपाळ पवार, गणेश माने, आशिष हंगे, माऊली माने, अक्षय पवार, अभिषेक बुरशे, ज्ञानेश्वर शिंदे, मनोज माने, रोहित पवार, सागर पवार, गोविंद माने, प्रतीक तारळकर, श्याम माने, सत्यजित शिंदे, विजय हंगे, किरण शिंगारे, अतुल थोरवे, अनंत शिंदे, प्रशांत जाधव, श्रीहरी गुंड,दरम्यान दिपक शिंदे मित्रमंडळ हे जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. दिपक शिंदे हे स्वतःही सामाजिक बांधिलकी जपत स्वाराती रुग्णालयातून किंवा शहरातील कोणत्याही रुग्णाचा फोन आला की रात्री-अपरात्री निस्वार्थपणे मदतीसाठी धावून जातात, अशी माहिती मित्रपरिवाराने दिली.

*दिपक शिंदे मित्रमंडळाचा रक्तदानाचा सातत्यपूर्ण उपक्रम*
या रक्तदान शिबिरात उपसरपंच अनिल शिंदे, बालासाहेब गोचडे, प्रभाकर सावरे, प्रवीण कदम, विलास सावरे, वैजनाथ कणसे, बाळासाहेब पाडुळे, विजय आदमाने, तेजस मोरे, प्रशांत कदम, स्वप्निल कदम, विजय सावरे, डिगांबर पवार, स्वप्निल मुळूक, अभिषेक भोरगे, सुशांत राऊत, ओंकार माळी, ऋषिकेश शितोळे, धर्मराज तट, रामू दादा तट, विजय केंद्रे, किरण तट, शरद शिंदे, गुणाजी गोचडे, अर्जुन गोचडे, ज्ञानेश्वर गोचडे, मोहसीन शेख, बशीर शेख, अमजद शेख, सुनील शेळके, सिद्धेश्वर टोणगे, ऋषिकेश सोमवंशी, गणेश डोंगरे, रवी साळुंखे, आकाश पवार, महेश सोमवंशी, बाळासाहेब सोमवंशी, श्रीराम जगताप, ऋषिकेश ढगे, रामकिशन गोगावकर, रफिक शेख, असलम सय्यद, सुधीर सुरवसे, तुकाराम शिंदे, क्षितिज घोरपडे, माऊली चौधरी, सचिन कुंडगर, बन्सी खांडेकर, विलास माने, गणेश माने, पप्पू काकडे, सुरज काकडे, सुरेश काकडे, गोविंद कुर्डे, अभिषेक कुर्डे, अनिकेत डोंगरे, रामकिशन डोंगरे, प्रशांत तट आदी रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.यांसह अनेक मित्रपरिवार उपस्थित होता.या उपक्रमामुळे वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
