अंबाजोगाई

कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट मोटार सायकलवर अंबाजोगाई शहर पोलिसांची अखेर धडक कार्यवाही.

अंबाजोगाई प्रतिनिधी: – अंबाजोगाई त बुलेट मोटारसायकल वापरणे अनेकांची प्रतिष्ठा बनली आहे.आपल्या कुवतीनुसार बुलेट मोटार सायकल वापरणे हे गैर नाही.परंतू आपल्या बुलेट गाडीच्या फियरींग अवाजाचा त्रास इतराना होवू नये यांची खबरदारी असणे तितकेच महत्वाचे आहे.  मात्र या युवा पिडीला सांगायचे कुणी हा मोठा प्रश्र आहे.राज्यात सर्वत्र कायद्याचे धिंडेरे असल्याने कुणालाच भिती वाटत नाही.

अलिकडच्या काळात संमन्धीत अधिकारी वर्ग पाट्या टाकण्याची नोकरी करत आहेत म्हणले तर वावगे वाटायला नको.प्रत्यक्ष रोडवर काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याना जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागते

शेवटी जनतेची नाराजी कुठवर ऐकायची म्हणून येथील वाहतूक वसुली पोलिसानी क्रर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट सायकल चालकानवर कार्यवाहीचा बडगा चालवाल्याचे दिसत आहे.

आज दुपारी येथील भगवानबाबा चौकात बुलेट मोटार सायकलवर कार्यवाही करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893908
error: Content is protected !!