*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शनिवारी परळीत महत्त्वपूर्ण बैठक* *_खा.बजरंग बाप्पा सोनवणे व राजेंद्र मस्के यांची उपस्थिती; पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन_*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने परळी विधानसभा मतदारसंघाचा आढावा, पक्षाच्या विविध आघाडीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी तथा कार्यकर्त्यांशी
Read More