0
जाहिराती विभाग:
 नमस्कार आदरणीय वाचक,  जाहिरातदार 
सर्वप्रथम आपण मार्तंड मल्टीमिडीयाच्या महाराष्ट्र वार्ता या ऑनलाईन न्यूज पोर्टलला भेट दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार...!
 “महाराष्ट्र वार्ताहे डिजिटल इंडियासंकल्पनेतील महाराष्ट्रातील आघाडीचे  ऑनलाईन न्यूज पोर्टल असून, ते आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यानंद झाला आहे. “महाराष्ट्र वार्ता” हे न्यूज पोर्टल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ताज्या घडामोडीसह, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या, लोकांची गरज असलेल्या, वाचकांची मागणी असलेल्या, मोठ्या समस्येपासून लहानात लहान समस्येसह, तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या, त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी सुरु केले आहे. एकूणच आपणा सर्वांच्या सर्व प्रकारच्या समस्या बातम्यांमधून सोडवण्याचा महाराष्ट्र वार्ता टीमचा प्रयत्न असणार आहे

 “डिजिटल इंडियाची पाळेमुळे घट्ट होत आहेत. आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोनआहे, त्यावर इंटरनेटची सुविधा आहे, सोशल मिडीयाचा वापर प्रचंडप्रमाणात  वाढला आहे. आम्ही देखिल फेसबुक पेज, ट्विटर, व्हाटस अॅप ग्रुप यांसारख्या सोशल मिडीयावरून बातम्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसार करत आहोत. त्यातच महाराष्ट्र वार्ता धडाकेबाज, इतर माध्यमांपेक्षा काहीतरी वेगळ्या पठडीतल्या बातम्या देत आहे, कणखर मातीच्या निर्भीड बातम्या देण्याचाच आमचा प्रयत्न राहील, एकूणच समाजमनाचा आरसा म्हणूनच महाराष्ट्र वार्ता कडे पहिले जाईल हा विश्वास आहे , त्याला आपल्यासारख्या वाचक, जाहिरातदारांचे सहकार्य लाभल्यास आम्ही वाचकांपर्यत हि सेवा पुरवण्यात आणखीन मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ यात शंका नाही.
  प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिराती असतात, त्याचप्रमाणे इथे देखिल असणार आहेत. अत्यंत अल्प दरात जास्तीत जास्त प्रसिद्धी महाराष्ट्र वार्ता नक्कीच देइल , ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होत रयतेस पोटास लावणे आहेआणि मंग जाणत्या राजाच्या याच उक्तीला जागत महाराष्ट्र वार्ता मध्ये नोकरीविषयक हे जाहिरातीचे सदर पूर्णत: मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे कर्मचारी हवे असोत, त्यांनी आपल्या जाहिराती आमच्याकडे पाठवून, आमच्या या प्रयत्नात सहकार्य करावे हि नम्र विनंती.
 वेबपेज वरील मुख्य मोठी जाहिरात, वेगवेगळ्या आकाराच्या विविध  जाहिरातीचे बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यातील दोन बॉक्स प्रत्येक बातमी मध्ये देखिल दिसणार आहेत. त्यामुळे वाचक कोणतीही बातमी वाचत असेल, तरी तिकडे आपली जाहिरात दिसणार आहे. त्याने ती बातमी शेअर केल्यास तेवढ्या पटीत ती जाहिरात पसरणार आहे. या सर्व जाहिरातींना स्लायडर असल्याने वाचकांचे हमखास जाहिरातीकडे लक्ष जात असल्याचा अनेक वाचकांनी अनुभव बोलून दाखवला आहे. तसाच तो आपण देखिल घेतला असेल.
 त्याचबरोबर त्या जाहिरातीचा जाहिरातदाराला जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी आम्ही त्या जाहिरातीला जाहिरातदाराची वेब लिंक (उदा: आपण पुरवलेली वेब, फेसबुक लिंक) जोडलेली असते. त्यामुळे वाचकाने जाहिरातीवर क्लिक केल्यास वाचक थेट जाहिरातदाराच्या वेबसाईट अथवा फेसबुक पेजवर जाऊन जाहिरातीबाबत सखोल माहिती मिळवू शकतो. त्यामुळे जाहिरातदाराची प्रसिद्धी अतिशय मोठ्या प्रमाणात होईल यात शंका नाही, जाहिरातीची   सविस्तर माहिती आमच्याशी संपर्क करून आपण मिळवू शकता. एकूणच आम्ही पुरवत असलेल्या सर्व प्रकारच्या जाहिरातींचे दर देखिल इतर प्रसिद्धी माध्यमांपेक्षा अत्यल्प असून, त्यातून जाहिरातदाराला मिळणारा फायदा मात्र इतर प्रसिद्धी माध्यमांपेक्षा खूप जास्त असल्याचा आमच्या जाहिरातदारांचा अनुभव आहे.
  त्यातून आपला आणि आपल्या व्यवसायाचा प्रचार मोठ्या प्रमाणात होईल हि आमची खात्री नव्हे तर अनुभव आहे. त्यामुळे इथे जाहिरात करणे देखिल आपणांस अधिक फायद्याचे ठरेल. आपण एकदा जाहिरात देऊन अवश्य खात्री करा.
आमच्या जाहिराती विभागाची माहिती वाचल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. आपली जाहिरातीची जागा आत्ताच राखून ठेवा. अधिक माहिती आणि जाहिरात दर जाणून घेण्यासाठी e-mailcontact@maharashtravarta.com , maharashtravartanews@gmail.com   व्हाटस अॅप +91 7276966969.

धन्यवाद.....
आपल्या सेवेत सदैव

टीम महाराष्ट्र वार्ता 

Post a comment

 
Top